Bank of Baroda Bharti 2025 – जय महाराष्ट्र! प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला नवीन नोकरी भरतीची माहिती देणार आहोत. ही भरती बँक ऑफ बडोदा अंतर्गत चालू आहे आणि ही भरती “आर्थिक साक्षरता सल्लागार” पदासाठी होत आहे. तुम्हाला या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करावा लागेल. आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे, आणि इतर माहिती खाली तपशीलवार दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी कृपया सर्व माहिती आणि पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून तुम्हाला अर्ज प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही.
अधिकृत वेबसाइटची लिंक खाली दिलेली आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची अंतिम तारीख फेब्रुवारी महिन्याच्या 15 आहे. यानंतर मुदत वाढवली जाईल का, हे सांगता येत नाही, म्हणून आमच्या व्हाट्सएप ग्रुपमध्ये सामील व्हा. या ग्रुपमध्ये सर्व महाराष्ट्रभर नवीन सुरू असलेल्या भरतींचे अपडेट्स मिळतात आणि तुम्हाला दररोज नवीन नोकरीच्या संधीसाठी माहिती प्राप्त होते. या लेखामध्ये दिलेली माहिती सर्व अधिकृत भरती विभागाच्या आधिकारिक पीडीएफ जाहिरातीनुसार आहे.

बँक ऑफ बडोदा भरती 2025
- पदाचे नाव -“आर्थिक साक्षरता सल्लागार” या पदांची भरती करण्यात येत आहे.
- पदसंख्या – एकूण 1 रिक्त जागांची भरती करण्यात येत आहे.
- शैक्षणिक पात्रता – पदवीधर
- अर्ज पद्धत – भरती विभागाच्या माहितीनुसार या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – तुम्हाला या भरतीसाठी “15 फेब्रुवारी 2025“ पूर्वी अर्ज करायचा आहे. यानंतर अर्ज प्रक्रिया बंद होणार आहे.
- ई-मेल पत्ता – Idm.mumbaicity@bankofbaroda.com
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – लीड डिस्ट्रिक्ट बँक सेल, बँक ऑफ बडोदा, पहिला मजला, 3, वालचंद हिराचंद मार्ग, बैलाई पिअर, मुंबई- ४००००१
बँक ऑफ बडोदा भरती 2025
पदाचं नाव | पदसंख्या |
आर्थिक साक्षरता सल्लागार | 1 पद |
बँक ऑफ बडोदा भरती 2025
पदाचं नाव | शैक्षणिक पात्रता |
आर्थिक साक्षरता सल्लागार | बँक ऑफ बडोदा च्या अधिकृत पीडीएफ जाहिरातीनुसार ही भरती “पदवीधर” असलेले उमेदवारांसाठी आहे, |
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) भरती 2025 साठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी तुम्हाला खालील प्रक्रिया अनुसरण करावी लागेल:
ऑफलाईन अर्ज प्रक्रिया अनुसरण करण्यासाठी सूचना:
- अर्जाची माहिती मिळवा: सर्वप्रथम, तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन भरतीसंबंधीची माहिती वाचावी लागेल. अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचून तुम्हाला आवश्यक सर्व माहिती मिळेल.
- अर्जाचा फॉर्म मिळवा: अधिकृत वेबसाईटवरून अर्जाचा फॉर्म डाउनलोड करा किंवा तुम्ही जवळच्या सीएससी किंवा महा-ई-सेवा केंद्रात जाऊन अर्जाचा फॉर्म मिळवू शकता.
- फॉर्म भरा: अर्जाचा फॉर्म काळजीपूर्वक भरा. सर्व आवश्यक माहिती योग्यरित्या भरा आणि आवश्यक कागदपत्रे संलग्न करा.
- अर्ज सादर करा: भरलेला अर्ज संबंधित कार्यालयात ऑफलाईन सादर करा. अर्ज सादर करताना, अर्जाची एक प्रत ठेवा, जेणेकरून तुम्हाला नंतर संदर्भासाठी उपयोगी पडेल.
- ई-मेल आयडी द्या: अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत तुमचा ई-मेल आयडी द्यावा लागेल, कारण यामुळे तुम्हाला आवश्यक माहिती मिळेल.
- महत्वाची सूचना: इतर कोणत्याही वेबसाईटवरून अर्ज भरण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्या फेक असू शकतात. फक्त अधिकृत वेबसाईटवरूनच अर्ज भरा.
जर तुम्हाला या प्रक्रियेत कोणतीही अडचण आली, तर तुम्ही जवळच्या सीएससी किंवा महा-ई-सेवा केंद्रात मदतीसाठी जाऊ शकता.
बँक ऑफ बडोदा भरती 2025 अर्ज लिंक
पीडीएफ सूचना | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
अनुबंध के आधार पर वित्तीय साक्षरता परामर्शदाताओं की नियुक्ति
बैंक ऑफ बड़ौदा, आरत सरकार का एक उपक्रम, इच्छुक उम्मीदवारों से, जो किसी राष्ट्रीयकृत बैंक/आरआरबी निजी बैंक में न्यूनतम 5 वर्ष का अनुभव रखने वाले भूतपूर्व बैंकर अधिकारी संवर्ग) ही था न्यूनतम 5 वर्ष का अनुभव रखने वाले व्यवसाय संकददाता/बीली समन्वयक हो या न्यूनतम 3 वर्ष का अनुभव रखने वाले भूतपूर्व आरएसईटीआई निर्देशक न्यूनतम 5 वर्ष का अनुभव रखने वाले संकाय सदस्य हो या बैंकिंग/संबंधित क्षेत्र, एनबीएफसी/एफआई आदि में न्यूनतम 5 वर्ष का अनुभव रखने वाले व्यक्ति हो और आवेदन के समय आयु 64- वर्ष में अधिक न हो, महाराष्ट्र राज्य के मुंबई उपनगर जिले में अनुबंध के आधार पर वितीय साक्षरता परामर्शदाता के रूप में नियुक्ति के लिए, अधिमानतः उसी जिले से ऑनलाइन ऑफलाइन आवेदन आमंत्रित करता है,
पूरी जानकारी के लिए हमारे बैंक की वेबसाइट www.bankofbaroda.in पर आउँ
ऑनलाइन आवेदन जमा करने की अंतिम तिथि: १५.०२.२०२५
या आर्टिकल ला इंग्लिश भाषेत वाचा..
Appointment of Financial Literacy Consultants at Bank of Baroda: A Golden Opportunity
Bank of Baroda, a Government of India enterprise, is inviting applications for the position of Financial Literacy Consultant. This opportunity is ideal for experienced professionals who have served in nationalized banks, RRBs, private banks, or other financial institutions for a minimum of 5 years.
Who Can Apply?
- Candidates who have worked as Business Correspondent (BC) Coordinators in any bank or financial institution with at least 5 years of experience.
- Applicants with a minimum of 3 years of experience in rural development, social work, teaching, accounting, FLC, or other relevant fields.
- The maximum age of the applicant should not exceed 64 years.
- Candidates must be willing to work in Maharashtra state and Mumbai suburban districts.
Application Process
Interested candidates must submit their applications by 30th February 2024 through Bank of Baroda’s official website www.bankofbaroda.in, either online or offline.
Why is this Opportunity Important?
Financial literacy is crucial, especially in rural and low-income areas where financial awareness is highly needed. Selected candidates will play a vital role in educating people about financial schemes, increasing awareness, and connecting individuals with banking services. This position is not only prestigious but also a great way to contribute to society.
Conclusion
This initiative by Bank of Baroda offers a golden opportunity for those who wish to use their financial expertise to serve society. If you meet the eligibility criteria and are passionate about promoting financial awareness, apply now and become part of this commendable effort.
Bank of Baroda Bharti 2025 – Jai Maharashtra!
Bank of Baroda Bharti 2025 – Dear students, today we are going to provide you with information regarding this recruitment. This recruitment is being conducted under Bank of Baroda for the position of “Financial Literacy Advisor” You will need to submit your application offline. Below are all the necessary documents, certificates, and other information required for the application process. Please read all the information and the PDF advertisement carefully before applying to avoid any difficulties in the application process. The link to the official website is provided below.
Position Name: Financial Literacy Advisor
- Number of Vacancies: A total of 1 vacancy is available.
- Educational Qualification : Candidates must be graduates.
- Application Method: According to the recruitment department’s information, you will need to apply offline for this recruitment.
- Last Date to Apply: You must submit your application before “15th February 2025.” After this date, the application process will be closed.
Make sure to follow the instructions carefully and prepare your application in a timely manner. Good luck!
आमच्या वेबसाईट बद्दल माहिती
जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील सुरू असलेल्या नवीन नोकरी भरतीच्या जाहिराती बदला मी माहिती देतो. आमचे वेबसाईट सर्व प्रकारच्या नोकरीचे अपडेट्स पब्लिश करत असते. आपल्या महाराष्ट्रातील सर्व गरजू मुल-मुलींना नोकरीच्या संधी बद्दल माहिती देण्याचं काम करते. आम्ही या वेबसाईट वरती सर्व सरकारी खाजगी पोलीस भरती आरोग्य विभाग व इतर सर्व प्रकारच्या नोकरी भरतीचे अपडेट्स देतो. तसेच मित्रांनो आमच्या व्हाट्सअप ग्रुप वरती आम्ही दररोज पोस्ट करत असतो . तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करू शकतात. जेणेकरून तुम्हाला व्हाट्सअप वरती नोकरी भरती विषयी माहिती उपलब्ध होईल. व्हाट्सअप ग्रुप वरून थेट तुम्ही भरती जाहिराती बघू शकता. तुम्हाला कोणतेही सबस्क्रीप्शन किंवा इतर कोणतेही फी द्यावी लागणार नाही आम्ही फक्त समाजसेवा करत आहोत. त्या करिता मित्रांनो आमच्या व्हाट्सअप ग्रुप वरती आपल्या मित्र-मैत्रिणींना ॲड करा जेणेकरून त्यांनाही दररोज नवीन नोकरी भरतीच्या संधी मिळतील
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) भरती 2025