बँक ऑफ बडोदा येथे रिक्त पदांसाठी अर्ज करा !! | Bank of Baroda Bharti 2025
Bank of Baroda Bharti 2025 – जय महाराष्ट्र! प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला नवीन नोकरी भरतीची माहिती देणार आहोत. ही भरती बँक ऑफ बडोदा अंतर्गत चालू आहे आणि ही भरती “आर्थिक साक्षरता सल्लागार” पदासाठी होत आहे. तुम्हाला या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करावा लागेल. आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे, आणि इतर माहिती खाली तपशीलवार दिली … Read more