NIEPA Bharti 2025 | १२वी उत्तीर्णांना राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था अंतर्गत नोकरीची उत्तम संधी!!

NIEPA Bharti 2025 जय महाराष्ट्र! प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला नवीन नोकरी भरतीची माहिती देणार आहोत. ही भरती शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था अंतर्गत चालू आहे आणि ही भरती लोअर डिव्हिजन लिपिक गट ‘क’ (एलडीसी)पदासाठी होत आहे. तुम्हाला या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे, आणि इतर माहिती खाली तपशीलवार दिली आहे.

अर्ज करण्यापूर्वी कृपया सर्व माहिती आणि पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून तुम्हाला अर्ज प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही. अधिकृत वेबसाइटची लिंक खाली दिलेली आहे.

लक्षात ठेवा, अर्ज करण्याची अंतिम तारीख फेब्रुवारी महिन्याच्या 14 तारखेपर्यंत पर्यंत आहे. यानंतर मुदत वाढवली जाईल का, हे सांगता येत नाही, म्हणून आमच्या व्हाट्सएप ग्रुपमध्ये सामील व्हा. या ग्रुपमध्ये सर्व महाराष्ट्रभर नवीन सुरू असलेल्या भरतींचे अपडेट्स मिळतात आणि तुम्हाला दररोज नवीन नोकरीच्या संधीसाठी माहिती प्राप्त होते. या लेखामध्ये दिलेली माहिती सर्व अधिकृत भरती विभागाच्या आधिकारिक पीडीएफ जाहिरातीनुसार आहे.

NIEPA Bharti 2025
NIEPA Bharti 2025

शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था भरती 2025

  • पदाचे नाव -“लोअर डिव्हिजन लिपिक गट ‘क’ (एलडीसी) या पदांची भरती करण्यात येत आहे.
  • पदसंख्या – एकूण 10 रिक्त जागांची भरती करण्यात येत आहे.
  • शैक्षणिक पात्रता – १2 वी पास
  • अर्ज पद्धत – भरती विभागाच्या माहितीनुसार या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – तुम्हाला या भरतीसाठी “14 फेब्रुवारी “ पूर्वी अर्ज करायचा आहे. यानंतर अर्ज प्रक्रिया बंद होणार आहे.

शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था भरती 2025

पदाचं नावपदसंख्या
लोअर डिव्हिजन लिपिक गट ‘क’ (एलडीसी)10 पद

शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था भरती 2025

लोअर डिव्हिजन लिपिक गट ‘क’ (एलडीसी)शैक्षणिक पात्रता
गट डीअधिकृत पीडीएफ जाहिरातीनुसार ही भरती पदानुसार ज्यांचे शिक्षण असले(12th Class or its equivalent from recognized Board of University & Skill test norms only on Computer English Typing) ते उमेदवारांसाठी आहे,

शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था भरती 2025 साठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी तुम्हाला खालील प्रक्रिया अनुसरण करावी लागेल:

लाइन अर्ज प्रक्रिया अनुसरण करण्यासाठी सूचना:

  1. अर्जाची माहिती मिळवा: सर्वप्रथम, तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन भरतीसंबंधीची माहिती वाचावी लागेल. अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचून तुम्हाला आवश्यक सर्व माहिती मिळेल.
  2. अर्जाचा फॉर्म डाउनलोड करा: अधिकृत वेबसाईटवरून अर्जाचा फॉर्म डाउनलोड करा. तुम्हाला अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती तिथे उपलब्ध असेल.
  3. फॉर्म भरा: अर्जाचा फॉर्म काळजीपूर्वक भरा. सर्व आवश्यक माहिती योग्यरित्या भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. अर्ज सादर करा: भरलेला अर्ज ऑनलाईन सादर करा. अर्ज सादर करताना, तुम्ही अर्जाची एक प्रत डाउनलोड करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नंतर संदर्भासाठी उपयोगी पडेल.
  5. ई-मेल आयडी द्या: अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत तुमचा ई-मेल आयडी द्यावा लागेल, कारण यामुळे तुम्हाला आवश्यक माहिती आणि अद्यतने मिळतील.
  6. महत्वाची सूचना: इतर कोणत्याही वेबसाईटवरून अर्ज भरण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्या फेक असू शकतात. फक्त अधिकृत वेबसाईटवरूनच अर्ज भरा.

जर तुम्हाला या प्रक्रियेत कोणतीही अडचण आली, तर तुम्ही जवळच्या सीएससी किंवा महा-ई-सेवा केंद्रात मदतीसाठी जाऊ शकता.

शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था भरती 2025 अर्ज लिंक

पीडीएफ सूचनायेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा

या आर्टिकल ला इंग्लिश भाषेत वाचा..

How to Apply:
Documents to be kept handy before filling up the online application. All the documents should be
in pdf format.
➢ A soft copy of your passport size photo and signature (jpeg/jpg format only)
➢ Date of Birth certificate
➢ Matriculation certificate (equivalent to 10th Standard) and Mark Sheet
➢ Intermediate certificate (equivalent to 12th Standard) and Mark Sheet
➢ Any Degree/ Diploma certificate (Graduation/Post Graduation) and Mark Sheet
➢ Experience Certificate, if any
➢ Forwarding Letter/NOC from the current employer, in case of candidates working in
Govt./PSUs/Autonomous Bodies.
➢ Caste Certificate in the format prescribed by the Government of India.
Note:
(i) Fee will be Rs. 1,000/- for the General, EWS & OBC category and Rs. 500/- for the SC, ST,
and PWD categories (through Online).
(ii) Candidates are required to keep a printout of the online application form for their future
reference.
(iii) Incomplete applications shall be summarily rejected and no correspondence in this regard
shall be entertained.
(iv) The Institute reserves the right to alter/insert any corrections/additions in the
advertisement/website in the event of any typographical error etc. before the last date
prescribed for the receipt of online applications, for which the candidates are advised to be
in the lookout for announcements in the website/job link: www.niepa.ac.in
(https://www.niepa.ac.in/non_teaching_per.aspx) Therefore, candidates are required to visit
the Institute’s website regularly till completion of recruitment process.
(v) No candidate shall bring influence or pressure regarding his/her candidature or selection.
Canvassing in any form will lead to disqualification.
(vi) In case of any difficulty in filling the online form, please send an email to: ldc@niepa.ac.in
along with the screenshot of the error displayed, if any.
(vii) The online portal will remain open till 14.02.2025.


Method of Recruitment:
The method of Recruitment will be Written Test and Skill Test etc. The exact details shall be
communicated through email/Institute’s website as the case may be.

  1. SELECTION CRITERIA AND SCHEME OF EXAMINATION
    A. General Description
    The selection process shall consist of the following stages
    Stage I Written test – Objective type test
    Stage II Skill test – Typing test on computer

(a) The objective type test will be conducted first for the candidates after screening of their applications,
ascertaining their eligibility.
(b) Only those candidates who qualify the written test will be called for the Skill test.
(c) The Skill test will be only qualifying.
(d) The standard of questions will be of level as per essential qualifying degree / certificate/experience / skills
required for the post.
(e) The question paper will be bilingual (English and Hindi), except for the ‘English Language and Comprehension’.
(f) PwD (VH and Cerebral Palsy) candidates will be allowed to have scribes arranged by the Institute.
Extra time to PwD candidates for written test shall be provided as per Government of India rules and
guidelines.
(g) In case of tie, where more than one candidate secures the same or equal in aggregate marks, the tie will be resolved
by applying the following methods one after another:
(i) By referring to the marks obtained in Stage-II of the typing test.
(ii) Date of birth, i.e., the candidate older in age gets preference
(iii) By referring to the alphabetic order of the names, taking first name into consideration.


NIEPA Bharti 2025 – Jai Maharashtra!

NIEPA Bharti 2025– Dear students, today we are going to NIEPA for the position of “Lower Division Clerk Group ‘C’ (LDC“. You will need to submit your application offline. Below are all the necessary documents, certificates, and other information required for the application process. Please read all the information and the PDF advertisement carefully before applying to avoid any difficulties in the application process. The link to the official website is provided below.

Position Name: Lower Division Clerk Group ‘C’ (LDC

  • Number of Vacancies: A total of 10 vacancy is available.  
  • Application Method: According to the recruitment department’s information, you will need to apply online for this recruitment.  
  • Last Date to Apply: You must submit your application before “February 14.” After this date, the application process will be closed.  

Make sure to follow the instructions carefully and prepare your application in a timely manner. Good luck!

आमच्या वेबसाईट बद्दल माहिती

जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील सुरू असलेल्या नवीन नोकरी भरतीच्या जाहिराती बदला मी माहिती देतो. आमचे वेबसाईट सर्व प्रकारच्या नोकरीचे अपडेट्स पब्लिश करत असते. आपल्या महाराष्ट्रातील सर्व गरजू मुल-मुलींना नोकरीच्या संधी बद्दल माहिती देण्याचं काम करते. आम्ही या वेबसाईट वरती सर्व सरकारी खाजगी पोलीस भरती आरोग्य विभाग व इतर सर्व प्रकारच्या नोकरी भरतीचे अपडेट्स देतो. तसेच मित्रांनो आमच्या व्हाट्सअप ग्रुप वरती आम्ही दररोज पोस्ट करत असतो . तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करू शकतात. जेणेकरून तुम्हाला व्हाट्सअप वरती नोकरी भरती विषयी माहिती उपलब्ध होईल. व्हाट्सअप ग्रुप वरून थेट तुम्ही भरती जाहिराती बघू शकता. तुम्हाला कोणतेही सबस्क्रीप्शन किंवा इतर कोणतेही फी द्यावी लागणार नाही आम्ही फक्त समाजसेवा करत आहोत. त्या करिता मित्रांनो आमच्या व्हाट्सअप ग्रुप वरती आपल्या मित्र-मैत्रिणींना ॲड करा जेणेकरून त्यांनाही दररोज नवीन नोकरी भरतीच्या संधी मिळतील

Leave a Comment