जवाहर नवोदय विद्यालय भरती 2025, “पदवीधारक” करू शकतात अर्ज!! | Jawahar Navodaya Vidyalaya Recruitment 2025
Jawahar Navodaya Vidyalaya Recruitment 2025 – जय महाराष्ट्र! प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला नवीन नोकरी भरतीची माहिती देणार आहोत. ही भरती जवाहर नवोदय विद्यालय, सातारा अंतर्गत चालू आहे आणि ही भरती “TGT शारीरिक शिक्षण शिक्षक (महिला)” पदासाठी होत आहे. तुम्हाला या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागेल. आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे, आणि इतर माहिती खाली … Read more