युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) अंतर्गत “या” रिक्त पदांची भरती सुरू,आजच अर्ज करा!! | UIDAI Recruitment 2025

UIDAI Recruitment 2025

UIDAI Recruitment 2025 – जय महाराष्ट्र! प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला नवीन नोकरी भरतीची माहिती देणार आहोत. ही भरती युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) अंतर्गत चालू आहे आणि ही भरती “संचालक” पदासाठी होत आहे. तुम्हाला या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करावा लागेल. आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे, आणि इतर माहिती खाली तपशीलवार दिली आहे. … Read more