UIDAI Recruitment 2025 – जय महाराष्ट्र! प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला नवीन नोकरी भरतीची माहिती देणार आहोत. ही भरती युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) अंतर्गत चालू आहे आणि ही भरती “संचालक” पदासाठी होत आहे. तुम्हाला या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करावा लागेल. आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे, आणि इतर माहिती खाली तपशीलवार दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी कृपया सर्व माहिती आणि पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून तुम्हाला अर्ज प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही.
अधिकृत वेबसाइटची लिंक खाली दिलेली आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची अंतिम तारीख मार्च महिन्याच्या 24 आहे. यानंतर मुदत वाढवली जाईल का, हे सांगता येत नाही, म्हणून आमच्या व्हाट्सएप ग्रुपमध्ये सामील व्हा. या ग्रुपमध्ये सर्व महाराष्ट्रभर नवीन सुरू असलेल्या भरतींचे अपडेट्स मिळतात आणि तुम्हाला दररोज नवीन नोकरीच्या संधीसाठी माहिती प्राप्त होते. या लेखामध्ये दिलेली माहिती सर्व अधिकृत भरती विभागाच्या आधिकारिक पीडीएफ जाहिरातीनुसार आहे.

युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) भरती 2025
- पदाचे नाव -“संचालक” या पदांची भरती करण्यात येत आहे.
- पदसंख्या – एकूण 2 रिक्त जागांची भरती करण्यात येत आहे.
- शैक्षणिक पात्रता – पदवीधर
- अर्ज पद्धत – भरती विभागाच्या माहितीनुसार या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – तुम्हाला या भरतीसाठी “24 मार्च“ पूर्वी अर्ज करायचा आहे. यानंतर अर्ज प्रक्रिया बंद होणार आहे.
- ई-मेल पत्ता – deputation@uidai.net.in.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक (मानव संसाधन), भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण, बांगला साहिब रोड, काली मंदिराच्या मागे, गोले मार्केट, नवी दिल्ली-११०००१
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) भरती 2025
पदाचं नाव | पदसंख्या |
संचालक | 2 पद |
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) भरती 2025
पदाचं नाव | शैक्षणिक पात्रता |
संचालक | युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या अधिकृत पीडीएफ जाहिरातीनुसार ही भरती “पदवीधर” असलेले उमेदवारांसाठी आहे, |
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) भरती 2025 साठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी तुम्हाला खालील प्रक्रिया अनुसरण करावी लागेल:
ऑफलाईन अर्ज प्रक्रिया अनुसरण करण्यासाठी सूचना:
- अर्जाची माहिती मिळवा: सर्वप्रथम, तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन भरतीसंबंधीची माहिती वाचावी लागेल. अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचून तुम्हाला आवश्यक सर्व माहिती मिळेल.
- अर्जाचा फॉर्म मिळवा: अधिकृत वेबसाईटवरून अर्जाचा फॉर्म डाउनलोड करा किंवा तुम्ही जवळच्या सीएससी किंवा महा-ई-सेवा केंद्रात जाऊन अर्जाचा फॉर्म मिळवू शकता.
- फॉर्म भरा: अर्जाचा फॉर्म काळजीपूर्वक भरा. सर्व आवश्यक माहिती योग्यरित्या भरा आणि आवश्यक कागदपत्रे संलग्न करा.
- अर्ज सादर करा: भरलेला अर्ज संबंधित कार्यालयात ऑफलाईन सादर करा. अर्ज सादर करताना, अर्जाची एक प्रत ठेवा, जेणेकरून तुम्हाला नंतर संदर्भासाठी उपयोगी पडेल.
- ई-मेल आयडी द्या: अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत तुमचा ई-मेल आयडी द्यावा लागेल, कारण यामुळे तुम्हाला आवश्यक माहिती मिळेल.
- महत्वाची सूचना: इतर कोणत्याही वेबसाईटवरून अर्ज भरण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्या फेक असू शकतात. फक्त अधिकृत वेबसाईटवरूनच अर्ज भरा.
जर तुम्हाला या प्रक्रियेत कोणतीही अडचण आली, तर तुम्ही जवळच्या सीएससी किंवा महा-ई-सेवा केंद्रात मदतीसाठी जाऊ शकता.
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) भरती 2025 अर्ज लिंक
पीडीएफ सूचना | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
या आर्टिकल ला इंग्लिश भाषेत वाचा..
Eligibility Criteria
Post:
Director (Technology)
- Pay Scale: Pay Matrix Level 13 of the 7th Central Pay Commission (₹ 1,23,100 – 2,15,900)
- Number of Vacancies: Two (UIDAI Delhi)
Eligibility Criteria:
1. Essential:
1.1 Experience:
(i) Officers from the Central Government holding analogous posts on a regular basis in the parent cadre/department OR with three years of regular service in the Pay Matrix Level 12 of the 7th Central Pay Commission (₹ 78,800 – 2,09,200) or above;
OR
(ii) Officer from a State or Union Territory (UT) Government, or a Public Sector Undertaking (PSU), or an Autonomous Organisation, holding a regular post in corresponding grades with requisite experience.
1.2 Educational Qualifications:
- A four-year degree in Engineering or Technology
OR - A Master’s degree in Computer Applications from a recognized institution.
1.3 Age below 56 years, as on the closing date for the
application
- Desirable:
(i) Experience in monitoring and implementation of
large-scale project(s) having multiple ecosystem
partners
(ii) Experience in handling IT / Telecom / Networking /
Data Centre operations related works
(iii) Experience in dealing IT procurement /IT inventory
management related work
Note: - Officers holding analogous post in the parent
organisation may be preferred. - Individuals who apply for the post may not withdraw
their candidature subsequently. - Since the post is to be filled up on deputation basis,
private candidates are not eligible. - Minimum residual service should be 3 years, as on
closing date for the application.
Terms and conditions of deputation
4.1 The period of deputation shall be five years. The lending organisation may relieve an
officer for a lesser period, as per its policy/rules/regulations, subject to a minimum of three
years.
4.2 During the period of deputation,—
(a) the recruitment, appointment, salary, allowances, joining time, medical benefits,
travelling allowance, etc. shall be as per the provisions of the Unique
Identification Authority of India (Appointment of Officers and Employees)
Regulations, 2020 and the Unique Identification Authority of India (Salary,
Allowances and other Terms and Conditions of Service of Employees)
Regulations, 2020 {said regulations are available on the website of UIDAI
(www.uidai.gov.in)};
(b) leave shall be regulated by the Central Civil Services (Leave) Rules, 1972; and
(c) subject to the said regulations and rules, the terms and conditions of deputation
shall be governed by the provisions of the Department of Personnel and Training
(DoPT) Office Memorandum no. 6/8/2009-Estt.(Pay II), dated 17.6.2010 and
other orders/guidelines issued by DoPT in this regard from time to time.
4.3 In case the appointment is made from an organisation whose pay structure and/or
Dearness Allowance pattern is dissimilar to that in UIDAI, only the pay shall be protected and
not the perquisites, as per paragraph 5.1(ii)(b) of DoPT Office Memorandum no.6/8/2009-
Estt.(Pay II), dated 17.6.2010.
UIDAI Recruitment 2025 – Jai Maharashtra!
UIDAI Recruitment 2025 – Dear students, today we are going to provide you with information regarding this recruitment. This recruitment is being conducted under UIDAI for the position of “Director” You will need to submit your application offline. Below are all the necessary documents, certificates, and other information required for the application process. Please read all the information and the PDF advertisement carefully before applying to avoid any difficulties in the application process. The link to the official website is provided below.
Position Name: Director
- Number of Vacancies: A total of 2 vacancy is available.
- Educational Qualification : Candidates must be graduates.
- Application Method: According to the recruitment department’s information, you will need to apply offline for this recruitment.
- Last Date to Apply: You must submit your application before “07th of March 2025.” After this date, the application process will be closed.
आमच्या वेबसाईट बद्दल माहिती
जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील सुरू असलेल्या नवीन नोकरी भरतीच्या जाहिराती बदला मी माहिती देतो. आमचे वेबसाईट सर्व प्रकारच्या नोकरीचे अपडेट्स पब्लिश करत असते. आपल्या महाराष्ट्रातील सर्व गरजू मुल-मुलींना नोकरीच्या संधी बद्दल माहिती देण्याचं काम करते. आम्ही या वेबसाईट वरती सर्व सरकारी खाजगी पोलीस भरती आरोग्य विभाग व इतर सर्व प्रकारच्या नोकरी भरतीचे अपडेट्स देतो. तसेच मित्रांनो आमच्या व्हाट्सअप ग्रुप वरती आम्ही दररोज पोस्ट करत असतो . तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करू शकतात. जेणेकरून तुम्हाला व्हाट्सअप वरती नोकरी भरती विषयी माहिती उपलब्ध होईल. व्हाट्सअप ग्रुप वरून थेट तुम्ही भरती जाहिराती बघू शकता. तुम्हाला कोणतेही सबस्क्रीप्शन किंवा इतर कोणतेही फी द्यावी लागणार नाही आम्ही फक्त समाजसेवा करत आहोत. त्या करिता मित्रांनो आमच्या व्हाट्सअप ग्रुप वरती आपल्या मित्र-मैत्रिणींना ॲड करा जेणेकरून त्यांनाही दररोज नवीन नोकरी भरतीच्या संधी मिळतील
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) भरती 2025